मोठी बातमी; शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अचानक आले 100 अब्ज रुपये, एका रात्रीतून शेतकरी बनला श्रीमंत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Bank Account Deposits | ऐकावं तेवढे नवलच. एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अचानक आले 100 अब्ज रुपये ही बातमी वाचून तुम्हाला देखील धक्का बसला असेल तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Farmers Bank Account Deposit

या खात्यावरती 50 हजार रुपये अनुदान जमा झाले, गावानुसार यादी पहा

शेती करत असताना शेतकऱ्यांना नेहमी पैशांची निकड भासते. त्यामुळे शेतकरी बँकांकडून किंवा सावकारी कर्ज घेतात. परंतु बँकेकडून वेळेवर कर्ज न परत केल्यामुळे बँक त्यांचे अकाउंट बंद करते. परंतु बँकेच्या अकाउंट बंद असतानाही बँकेमध्ये पैसे आलेले शेतकऱ्यांना आश्चर्य वाटले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारा शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतात.

परंतु जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा वां हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत. राज्य सरकारी तितकीच रक्कम देणार आहे. परंतु चार हजर ऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100 अब्ज रुपये आले आहे. अशी एक घटना घडलेली आहे. शेतकऱ्याच्या खात्यावरती 100 अब्जा आल्यामुळे शेतकरी नाही तर बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे.

या तारखेला मिळणार 17 व्या हप्त्याचे ₹6000 रूपये, पहा सविस्तर माहिती

आम्हाला मिळालेल्या प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशातील भदोही या जिल्ह्यातील दुर्गागंज तालुक्यामधील अर्जुन पुर गाव येथील आहे. या ठिकाणी एक असलेला शेतकरी यांच्या अकाउंट वरती एका रात्रीमध्ये अचानक त्यांना मेसेज आला त्या मेसेज मध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती 100 अब्ज जमा झाले. हे वाचून शेतकऱ्याला ही धक्का बसलेला आहे. व जो मेसेज त्यांना वाचला दिला सर्वांनी बँकेच्या खात्यात ही रक्कम जमा झाले असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट बँक गाठली. बँकेत जाऊन कर्मचाऱ्यांशी चौकशी केली कर्मचाऱ्यांनी त्यांचे खाते चेक केल्यानंतर त्यांना हे धक्का बसला आहे. बँकेचे प्रभाकर व्यवस्थापक यांनी देखील हा मेसेज चा प्रकार सांगितला त्यांनीच तपासणी केल्यावर त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा दिसली. त्यांच्या खात्यात ही रक्कम आली कशी याचा शोध आता बँक कर्मचारी घेत आहेत सध्या त्यांचे खाते होल्ड वर ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Comment