नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले धडाकेबाज निर्णय पहा, याचा फायदा काय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News | माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी लगेच कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. खरंतर काय निर्णय घेतल्या हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतली निर्णय आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Farmer News

लाभार्थी यादी मध्ये नाव पहा तरच मिळणार दोन हजार रुपये

नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे पंतप्रधान ठरले आहेत. यांनी 9 जून रोजी पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोदीसह 52 ते 55 मंत्री पदांची शपथ घेण्यात आली मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये तेलगू देश मला एक कॅबिनेट दोन राज्यमंत्रीपदे तसेच जेडीयु ला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद आणि शिवसेना याला एक मंत्रीपद मिळालेली आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पहा तरच मिळणार दोन हजार रुपये

शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक अशा कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आहेत. भारतातील सर्वात मोठी योजना जी शेतकऱ्यांसाठी आर्थिक व वरदान कारक ठरलेली योजना म्हणजे पीएम किसान योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी लाभधारक ठरलेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर गोरगरिबांसाठी व शेतकऱ्यांसाठी अनेक अशा लोक कल्याणकारी योजना राबवणार असा शब्द दिलेला आहे. आता सर्व शेतकऱ्यांचे या शब्दाकडे लक्ष लागलेले आहेत की नरेंद्र मोदी कोणत्या योजनांची घोषणा करतात.

प्रसार माध्यमांमध्ये अशी देखील माहिती वर्तवली जात आहे. की शेतकऱ्यांसाठी राबवली जाणाऱ्या पी एम किसान योजनेच्या लाभांमध्ये वाढ केली जाऊ शकते. असे झाल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. व राज्य सरकार अंतर्गत केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment