शेतकऱ्यांना 0 मिनिटांमध्ये मिळणार कर्ज, बँकेत जाऊन भरावा लागणार हा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Loan | शेतकऱ्यांना शेती करत असताना पैशांची गरज भासत असते. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवले जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. असेच शेतकरी साठी एक हिताची योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहजपणे स्वस्त योजनांमध्ये कर्ज मिळू शकणार आहे. परंतु ही कर्ज मिळण्यासाठी त्यांना एक अर्ज भरावा लागेल. त्यामुळे त्यांना कोणता अर्ज भरायचा आहे. व ही सरकारी योजना कोणती आहे. व याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Farmer Loan

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! या दोन्ही योजनांचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Kisan Card Scheme किसान क्रेडिट कार्ड

शेतकऱ्यांना मिळणार उर्वरित 75% पिक विमा, यादी जाहीर यादीमध्ये नाव पहा

जर एखाद्या शेतकऱ्याला शेती संबंधित एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याला भांडवल लागत असते. तुम्ही सहजरित्या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेऊ शकता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज मिळण्याची सुविधा देखील पुरवली जाते. सरकारकडून हे कर्ज दोन ते तीन टक्क्यापर्यंत असते. त्यामुळे शेतकरी सहजरित्या कर्ज घेऊ शकतात. विशेष म्हणजे ही कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ मिळतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा संरक्षण परतफेड आणि कमी व्याजदर अशा सुविधा उपलब्ध दिलेल्या आहेत.

तसेच शेतकऱ्यांना स्मार्ट कार्ड देखील दिले जाते. बचत खाते आणि डेबिट कार्डची देखील सुविधा उपलब्ध आहे. परंतु या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेमध्ये जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्याला बँकेमध्ये जाऊन क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागणार आहे. या अर्जामध्ये शेतकऱ्याला ऍड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, आयडी प्रूफ अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर जो बँकेमध्ये जमा करावा लागणार आहे. या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँकेमध्ये जाऊन हा अर्ज भरणे आवश्यक असणार आहे.

Leave a Comment