अशा प्रकारे मिळवा 50 हजार रुपये पर्यंत बोनस
कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत बोनस मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ वेतनावर मिळणार आहे पाच हजार रुपये मोवेतन असणाऱ्या व्यक्तींना तीस हजार रुपये पर्यंत मिळणार आहे व 5000 ते 10 हजार रुपये पर्यंत मूळ वेतन असणाऱ्यांना चाळीस हजार रुपये मिळणार आहे तसेच दहा हजार रुपयांपर्यंत जास्त मूळ वेतन असणाऱ्या खातेधारकांना 50 हजार रुपये मिळणार आहे.
पेन्शन व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत रोजगार नंतर दीर्घकलीन सुरक्षाही दिली जाते आता याच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. यांना नो एन्टी व लाईफ बेनिफिटची तरतूद प्रत्येकासाठी महत्त्वाचे असणार आहे या तरतुदी नंतर EPFO खातेदारांना 50 हजार रुपयांच्या बोनस चा निदी मिळणार आहे.
1 thought on “खुशखबर … या खात्यामध्ये जमा होणार आहेत 50 हजार रुपये”