एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसकट विज बिल माफ करण्यात आले Electricity bill measurement

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electricity bill measurement : सरकरांतर्गत शेतकऱ्यांना शेती करत असताना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक असे निर्णय घेतले जातात कधी शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये अनुदान उपस्थित केले जाते. कधी शेतकऱ्यांना लाईट बिल पीक कर्ज माफी दिली जाते. एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना विज बिलामध्ये सूट मिळणार आहे. आम्हाला मिळालेल्या नुसार उद्योग ऊर्जा आणि कामगार मंत्री राज्य सरकारकडून महावितरण कंपनींना वीज बिलात सूट देण्यासाठी अनुदान वाटप करण्यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे. Electricity bill measurement

विज बिल माफी यादी

तुमची यादीत नाव पहा

शासनाच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी विकास मंत्राकडून कृषी पंप धारक आणि अनुसूचित जाती संबंधित वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यात आलेली आहे याची माहिती विकास मंत्रालय 2023 साठी महावितरण महामंडळाला 200 कोटी रुपयांचा अर्थसहाय् करण्यात आलेली आहे.

विज बिल करण्याची योजना राज्य सरकारने किती आहे हा निर्णय चा उद्देश आहे की राज्यातील गरीब वीज ग्राहकांना विजेच्या व ज्यातून स्वतः होईल म्हणजे त्यांची वीज बिल माफ करण्यात येईल राज्यातील मध्यवर्गीय कुटुंबाची घरगुती वीज बिल माफ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे जेणेकरून त्यांच्यावर वीज बिलाचा बोजा पडू नये.

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नवीन माहिती मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करू शकता. तुम्हाला तिथे शेती विषयक माहिती हवामान अंदाज व शासन निर्णय माहिती मिळणार आहे.