गोड तेलाच्या किमतीत मोठी घसरण..! पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil Rate: नमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षी तेलबियाची मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्याने वर्षभरातून शेंगदाणा तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली होती आणि आता हेच दर कमी होत असून पुढील काही दिवसात दर अधिक घसरण्याची शक्यता आहे. असे प्रकाश पटेल उपाध्यक्ष महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी संघटनेचे यांनी सांगितले.

15 लिटर तेलाचा डबा झाला स्वस्त नवीन दर जाहीर

खाद्य तेलाच्या किमती मागील काही वर्षात गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला खाद्यतेल खरेदी करणे देखील अशक्य झाले होते. मात्र आता खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती साठी नक्कीच आनंदाची लाट येणार आहे. आपण आज या पोस्ट मधून खाद्यतेलाचे नवीन दर काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

केंद्र सरकार व्यतिरिक्त देशांतर्गत खाद्यतेलाच किमतीवर नेहमीच लक्ष ठेवत असते. यावर त्यांनी भर दिली आहे. अर्थमंत्री स्वाधी निरंजन यांनी लिखित प्रतिक्रिया लोकसभेत केले होते. कमी किमतीचे फायदे ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत आहे. Edible Oil Rate

एलपीजी सिलिंडरच्या किंमती घसरल्या! ग्राहकांसाठी चांगली बातमी, नवीन दर पहा

यासोबतच इतरत्र तेलाच्या किमती कमी करताना देशांतर्गत किमती निश्चित करण्यासाठी सरकारने युनियन आणि उद्योग समूह सोबत काम करत आहे. जागतिक नेत्याशी बोलणे चालू आहे विशेषता देशांतर्गत खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या अलीकडील आयात कपात हे प्रतिबंधित करणे परिणामी हा फायदा होतो.

पहा आजचे 15 लिटर खाद्यतेलाच्या नवीन किमती

  • सोयाबीन 1570 रुपये
  • सूर्यफूल 1560 रुपये
  • शेंगदाणा 2500 रुपये

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment