खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठे बदल; सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil Rate : दररोज मार्केटमध्ये काही वस्तूंचे रेट कमी होतात तर काही वस्तूंचे वाढतात. मागील काही दिवसांमध्ये डाळीच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले होते. व आता टळी बरोबरच खाद्यतेलाचे भाव मध्ये देखील वाढ झाली आहे. सध्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे तेलाचे भावात वाढ झाले दिसून येत आहे.Edible Oil Rate

शिक्षिकेचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यासोबत होत आहे वायरल, रोमँटिक पिक्चर मधले या गाण्यावर व्हिडिओ झाला व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोणच्यासाठी वापरले जाणारे मौर्य त्याला मध्ये देखील दहा रुपयांनी वाढ झाली आहे मोहरीचे तेल आता 140 रुपये प्रति लिटर झाले आहेत. वाढत्या मागायचे काळात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये परत एकदा वाढ झाली आहे आता सर्वसामान्य जनतेच्या बजेटमध्ये खळबळ उडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या तिसऱ्या पंतप्रधानपदी निवड झाल्या बरोबरच महागाईचा भडका वाढला आहे. आधी डाळी च्या किमत्यामध्ये मोठे बदल व आता खाद्यतेलाच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.

आयात शुल्क 15% वरून 0% झाले :-

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क हा पंधरा टक्क्यावरून शून्य टक्के वर आणले आहे. यात कारणामुळे सूर्यफूल सोयाबीन पाम या तेलाची आयात वाढली आहे. त्यानंतर खाद्य तेलाच्या भावात वाढ झाली दिसून आली आहे. मलेशिया इंडोनेशियात पाम ,ब्राझील ,कॅनडा ,अर्जेंटिना, मध्ये सोयाबीन ,आणि रशिया ,व युक्रेन, देशात सूर्यफूलचे, मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यावेळी खाद्य त्यालाच इतर घसरून तीन वर्षाच्या रेकॉर्डवर स्वस्त झाले होते.

जुने पारंपारिक मिटर होणार बंद..! महावितरण तर्फे प्रीपेड स्मार्ट मीटर लॉन्च

खाद्यतेलाच्या किमती भावफलक खालील प्रमाणे :-

खाद्य तेलाचे महिने आधीचे भाव व सध्याचे भाव खालील प्रमाणे :-

  • सोयाबीन तेल 108 113
  • सूर्यफूल तेल115 120
  • राईस ब्रॉन तेल 110 115
  • पाम तेल 105 110
  • मोहरी तेल 130 140
  • जवस तेल 120 125
  • शेंगदाणा तेल 175 180

खाद्यतेलाचे भाव आणखी वाढतच राहणार :-

गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किमती कमी आहेत परंतु दोन महिने आधी दर वाढले होते व आता कमी झाले आणि आता पाच ते दहा रुपयांनी पुन्हा वाढले हे दरवाढ मोठी नसून किरकोळ व सर्व अधिक विकणारे सोयाबीन तेल 113 रुपये आणि पाम तेलाचे दर 110 रुपये किलो आहेत. याचबरोबर विदेशामध्ये सोयाबीन पाम व सूर्यफूलचे जास्त उत्पन्न झालेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठे बदल; सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ”

Leave a Comment