Edible Oil Prices | नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बऱ्याच दिवसापासून खाद्यतेलांच्या किमती वाढत चाललेला होता परंतु आता काहीही घसरण झाल्याने ग्राहकांना कूठे तरी दिलासा मिळत आहे. देशभरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर निवडणुका पूर्वी केंद्र सरकार खाद्य देण्याच्या किमती कमी करेल असे नागरिकांना अशा व्यक्ती परंतु शासनाच्या माध्यमातून असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. Edible Oil Prices
1 thought on “Edible Oil Prices | नागरिकांना गोड बातमी! नरेंद्र मोदी यांची पीएम पदाची शपथ घेण्यापूर्वीच गोड तेलाच्या दरामध्ये घसरण”