Edible Oil Prices | निवडणुकीनंतर खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, नवीन दर जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil Prices | नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बऱ्याच दिवसापासून खाद्यतेलांच्या किमती वाढत चाललेला होता परंतु आता काहीही घसरण झाल्याने ग्राहकांना कूठे तरी दिलासा मिळत आहे. देशभरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर निवडणुका पूर्वी केंद्र सरकार खाद्य देण्याच्या किमती कमी करेल असे नागरिकांना अशा व्यक्ती परंतु शासनाच्या माध्यमातून असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. Edible Oil Prices

खाद्य तेलाच्या किमती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत. त्याच्यानंतर दरामध्ये काहीशी घसरण दिसून आली आहे. सध्याच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे घर खर्च करताना तेलाच्या किमती वाढलेले आहेत त्याला जे किमती वाढल्यामुळे घरातील बजेट बिघडले आहे. परंतु आता अतिशय आनंदाची बातमी म्हणजे खाद्य तेलाच्या किमती घट झाली आहे आता खाद्य तेलाला किती रुपयांची घसरण झालेली आहे ते आपण खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई थांबवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना खाद्यतेल विकत घेण्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत सोयाबीनच्या 15 लिटर डब्याकरिता 1575 इतके मोजावे लागणार आहेत तर पंधरा लिटर शेंगदाण्याच्या डब्याकरिता 2720 किंमत मोजावी लागणार आहे अशा प्रकारे दहा ते पंधरा रुपयांची खाद्य देण्याचे किमतीमध्ये घट झालेली दिसून येत आहे.

1 thought on “Edible Oil Prices | निवडणुकीनंतर खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, नवीन दर जाणून घ्या”

Leave a Comment