E-Shram Card Payment : जर तुम्ही ई – श्रम कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति महिला एक हजार रुपये आर्थिक सह्या दिले जाते. ची रक्कम कधी जमा होणार या संबंधित माहिती जाणून घेऊया. E-Shram Card Payment
तुमच्या खात्यात जमा झाले का इथून चेक करा
ई-श्रम कार्डचे फायदे
तुमच्या खात्यात जमा झाले का इथून चेक करा
गरीब कुटुंबांना लाभ देण्यासाठी सरकारांतर्गत अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यानंतर गत गरीब कुटुंबातील नागरिकांना लाभ दिला जातो. सरकार ई – श्रम करडाद्वारे अनेक फायदे देत आहे. सरकारच्या अनेक योजना राबवताय ज्याचा लाभ फक्त ई – कार्डधारकांनाच मिळतो.
तुमच्या खात्यात जमा झाले का इथून चेक करा
- सरकार ई – योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ₹1000/- रुपये आर्थिक साह्य देते.
- ज्या कामगाराचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असल्यास त्यांना दरमहा ₹3000/- पेन्शन देते.
- तसेच या योजनेअंतर्गत प्रति वर्ष दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जातो.
- ई- श्रम योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्याच्या कुटुंबांनाही अनेक फायदे तिथे जसे की शुभशक्ती योजनेतून मजुराच्या मुलीला 55 हजार रुपयांची मदत दिली जाते.
तुमच्या खात्यात जमा झाले का इथून चेक करा
ई – श्रम कार्ड ऑनलाइन पेमेंट कसे तपासायचे ?
तुम्हाला देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत मासिक रकमेची स्थिती तपासायची असल्यास तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन लॉगिन करून चेक करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला ई – श्रम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल. त्यानंतर तुमचा ई – श्रम कार्डाचा नोंदणीकृत मोबाईल नंबर सह अधिकृत वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर लॉगिन करा.
- त्यानंतर तुम्हाला तिथे माय डेस्क च्या माध्यमातून दर महिना जमा होणाऱ्या रकमेची माहिती मिळेल.
तुमच्या खात्यात जमा झाले का इथून चेक करा
ई- श्रम कार्डचे अधिकृत वेबसाईट
आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे ईश्रम कार्ड पेमेंट कसे चेक करायचे ही माहिती दिली आहे जर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून अर्ज करू शकता या योजनेअंतर्गत तुम्हाला एक हजार रुपये आर्थिक सहाय्य आणि समजा की तुमचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला प्रति महिना तीन हजार रुपये दरमहा मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला दरवर्षी दोन लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा कवच मिळणार आहे.
1 thought on “ई -श्रम कार्डाचे 1 हजार रुपये कधी जमा होणार तारीख आणि वेळ जाणून घ्या”