ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत 40000, इथून यादी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-PIK Pahani list | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही पाहणी केली नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ई- पिकं पाहाणी पूर्ण करा तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळणा आहे. प्ले स्टोअर जाऊन तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम ओपन या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. त्या ठिकाणी आणि पर्याय तुम्हाला दिसतील त्यामुळे तुमचा विभाग निवडायचा आहे. E-PIK Pahani list

ई – पीक यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यादी मध्ये नाव पहा

व तिथे दिलेले तुम्हाला खातेदाराचे नाव व त्यानंतर दिलेला चार अंकी नंबर टाकायचा आहे. व हे टाकल्यानंतर लॉगिन या बटनावरती क्लिक करून लॉगिन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावानुसार पाहाणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. व तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील सुद्धा येईल पाहाणी यादी पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यादीमध्ये नाव पाहू शकणार आहात.

शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट माध्यमातून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार अंतर्गत वेगवेगळे पावले उचलले जातात. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार अंतर्गत ई – पिकं पाहाणी राबवली जाते. जर तुम्हीही पूर्ण केली नसेल तर तुम्हाला सरकार अंतर्गत देण्यात येणारा कोणताही लाभ मिळणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची पुतत्व करावी

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सरकारांतर्गत देण्यात येणाऱ्या लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-pik पाहाणी करणे खूप गरजेचे असणार आहे. त्यासाठी तुम्हाला वर दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. राज्य सरकारांतर्गत अलीकडे शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पिक विमा योजना राबवली गेली होती. या पिक विमा वितरित करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने विमा कंपन्यांनी तीन हजार कोटी रुपये देण्यात आले होते. कृषी आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई पोटी लवकर 25 टक्के आगाव रक्कम देण्यात येणार आहे.

1 thought on “ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत 40000, इथून यादी पहा”

Leave a Comment