Devendra Fadnavis to Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहीतच आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी मुख्य पीक कापूस व इतर पिकांमध्ये सोयाबीन हे पीक जास्त प्रमाणावर घेत असतात, आणि अशातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावापेक्षा कापूस व सोयाबीन या पिकाला अधिक भाव दिला आहे व या पिकाची खरेदी अधिक भावाने होणार असल्याचे सांगितले आहे. तर जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.Devendra Fadnavis to Farmers:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!
कापूस व सोयाबीन या पिकाचे हमीभावामध्ये जास्त प्रमाणावर खरेदी व्हावी व त्यांना अधिक प्रकारचा भाव मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी हा वाढवा. असे मागणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले आहे. व त्यांनी शेतकरी हितासाठी तात्काळ निर्णय घेतलेला आहे. यावरील परिणामही आता दिसू लागला आहे. सोयाबीनचे भाव देखील वाढले. या हंगामामध्ये हमीभावापेक्षा अधिक भावाने सोयाबीन व कापसाची खरेदी होईल, असे वचन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिलेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!
राज्य सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याच्याही जाहीर रित्या सांगितले आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्धेच्या स्वावलंबी मैदानावरती शुक्रवारी विशेष प्रकारचा कार्यक्रम झालेला आहे. अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ हा देखील करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली वचनबद्धता ही स्पष्ट केलेली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहे की, वर्धा मधील या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम मित्रा पार्क भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ व पीएम विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2 लाख लोकांना मदत भेटणार आहे. या एकूणच योजनांचा विचार करता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र हे आता बदलणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!
रोजगार व अधिकारीता देखील यामध्ये पोहोचणार आहे. जेवणामध्ये परिवर्तनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संधी निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये हे दर महिन्याला देत आहोत. व यासोबतच लखपती दीदी ही तयार करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना लक्षात आणून दिले आहे.
व महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी हे कापूस व सोयाबीन पिकाचे उत्पन्न हे जास्त प्रमाणावर घेत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये या पिकाला अधिक प्रकारचा हमीभाव भेटतो. त्यामुळे या हमीभावापेक्षाही जास्त भावाने या पिकाची खरेदी ही आता करता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या वर्धा मधील कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे.
1 thought on “हमीभावापेक्षा अधिक भावाने कापूस व सोयाबीन या पिकाची खरेदी होणार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले वचन!”