Cyclonic Update : मोठी बातमी; प्रचंड वेगाने महाराष्ट्रत चक्रीवादळ धडकणार; IMD कडून महत्त्वाची माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cyclonic Update | राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालचे उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. Cyclonic Update

या महिलेने नेत्याला चपल्याने केली मारहाण? IFS अधिकाऱ्याच्या बायकोचा विनयभंग, नेमकं घडलं काय पहा

राज्यावर अवकाळी पाऊस सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान या पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रवादाची स्थिती निर्माण झाली आहे चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चक्रवादाच्या प्रभावामुळे ओडिशा पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यातील किनारपट्टीवर प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे.

ताशी 70 किलोमीटर वेगाने हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकण्याची शक्यता वर्तमानपत्र असून त्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

महाराष्ट्रात बाबत बोलायचं झाल्याचे त्या दोन ते तीन दिवसांमध्ये या वादळाची काही प्रमाणात तडका या राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे.

येत्या काळामध्ये राज्यातील 50 ते 60 किमी वेगाने वारे होऊ शकतात असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.

दोन दिवसापासून कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळ झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाला आहे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे.

1 thought on “Cyclonic Update : मोठी बातमी; प्रचंड वेगाने महाराष्ट्रत चक्रीवादळ धडकणार; IMD कडून महत्त्वाची माहिती”

Leave a Comment