Cyclone Remal Update : रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या मान्सूनवर परिणाम? या तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्र मध्ये होणार दाखल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cyclone Remal Update | राज्याचे हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाचे सवट कायम असून मान्सून कधी दाखल होणार असा प्रश्न शेतकरी वर्ग मधून उपस्थित होत आहे. अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर बंगालचे उपसागरामध्ये रेमल नावाचे चक्र वादळ तयार झाले होत. याच दरम्यान महाराष्ट्राच्या मान्सूनवर काहीसा परिणाम होणार का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली आहे. Cyclone Remal Update

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

येत्या मान्सूनवर या चक्रीवादळाचा परिणाम होणार नाही मान्सूनसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी दिलेली आहे. तर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता देखील त्यांनी यावेळी दिलेली आहे. नागपूर हा मानवी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये येत्या तीन ते चार दिवसात मान्सून दाखल होणार आहे.

तसेच आठवडाभरामध्ये महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे. 7 जून पर्यंत महाराष्ट्र मध्ये पावसाचे सुरुवात होईल दरम्यान बंगालच्या उपसागरातील या मान्सूनपूर्व हंगामातील हे पहिले चक्र वादळ आहे. आणि हिंदी महासागरातील चक्रवादाच्या नावाच्या प्रणालीनुसार त्याचे नाव रेमल असेच ठेवण्यात आलेले आहे. उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळाच्या नावाच्या प्रणालीनुसार हे नाव ओमानने दिलेले आहे.

Leave a Comment