सरसकट या जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर आपले यादीत नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance List 2024 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये 2023 या काळात पावसाचा मोठा खंड पडला होता. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले पीक नुकसान भरपाई देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना राबवली जाते. यासाठी 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 22 216 कोटी रुपयांचा अग्रीम पिक विमा मंजूर केला आहे. ही माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना दिली Crop Insurance List 2024

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा

या शेतकऱ्यांची पिक विमा रक्कम वितरित

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा

राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना पिक विमा बाबत स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी सांगितले की आतापर्यंत राज्यामध्ये 22216 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत 16 90 कोटी रुपयांची वितरण यापर्यंत करण्यात आले आहेत उर्वरित 634 कोटी रुपयांची वितरण वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे हा निधी पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत 25% पर्यंत मंजूर करण्यात आलेला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा

विमा कंपन्यांचा विरोध

या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विमा कंपन्यांनी या निर्णयाचा विरोध केला होता परंतु सरकारने तू फेटळून लावल्यानंतर काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले यावर राज्य सरकार हवामानातज्ञ आणि कृषी विद्यापीठांमधील तज्ञांचे सहकार्य घेऊन 21 दिवसांचा खंड पडलेला असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई सिद्ध केली आहे आणि त्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे.

Leave a Comment