उर्वरित 75% पिक विमा वाटप सुरू, जिल्ह्यानुसार यादी जाहीर, यादी तुमचे नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop  Insurance Claim : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्यातील 2023 मधील खरीप हंगामातील 25% आग्रिम् पिक  विमा शेतकऱ्यांना वाटण्यात आला होता. उर्वरित 75 टक्के पिक विम्याचे एकूण 34 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित 75 टक्के पिक  विमा लवकरात लवकर जमा केला जाणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची केवायसी करणे आवश्यक आहे.

पिक विम्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याहूं राज्यातील शेतकऱ्यांना चालू हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक प्रकारच्या नुकसानी सहन करावा लागला मिळालेल्या उत्पादनातून शेती पिकाला केलेला खर्च देखील निघत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ होत चालला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेती पिकासाठी आवश्यक पिक विमा शेतकऱ्याने काढलेला आहे. त्या पिक विम्याची 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. उर्वरित 75 टक्के पिक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

पिक विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार तुमच्या जिल्ह्यातील 50% पेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झाला असून, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

सोयाबीनचे बाजारभाव 1200 रुपयांनी वाढले, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव

महाराष्ट्र राज्यात सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पिक  विमा मिळालेला नाही. आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती पिक विमा व किती निधी वितरित होणार किती शेतकरी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. Crop  Insurance Claim

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.

धन्यवाद..!