या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये..! पहा यादीमध्ये तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Claim: महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून एकूण 12 लाख: महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून एकूण 12 लाख शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. पिक विमा योजना राज्य सरकार द्वारे चालवली जाणारी योजना आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विम्याचे संरक्षण कवच मिळते, ज्यामध्ये शेतकऱ्यांची जर पावसामुळे इतर कोणतेही कारणामुळे पिकाची नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी या पिकाची नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

10 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13600 रुपयांचा पिक विमा भरपाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, पुणे, धुळे, आणि सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये सरकारी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने एक करिता नुकसान भरपाई रक्कम 1200 कोटी मंजूर केले आहेत.Crop Insurance Claim

यामध्ये राज्यपाल मदत निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी या निधीचा वापर करून मार्गदर्शक तत्त्वाचे आधारे नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या हप्ते मध्ये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे देणार एक दोन आठवड्यामध्ये शेतकऱ्यांनाही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

ज्या शेतकरी पिक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांनी पिक विमा पोर्टल द्वारे या पीक विमा करता पात्र आहात की नाही हे तपासू शकता. ज्या शेतकऱ्यांनी या पीक नुकसानाची तक्रार केली होती असे शेतकऱ्यांना हा पिक विमा दिला जाणार आहे. अतिवृष्टी नंतर कृषी विभाग आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांची दखल केलेल्या पिकांची नुकसानाच्या दव्याने पडताळणी केल्याने शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा:

जर तुम्ही विमा भरलेला असेल व अति पावसामुळे व इतर कोणत्याही कारणामुळे तुमचे पिकाची नुकसान झाले असेल तर तुम्ही 48 तासांमध्ये तुमचे पिकाची झालेली नुकसान ही विमा कंपनीच्या ॲप मध्ये नोंदविले पाहिजे तुम्ही जर ही नुकसान झालेली नोंद केली नाही तर तुम्हाला पिक विमा मिळणार नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा व खाली दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल.

हे पण वाचा: सोयाबीन बाजारभावात पाहायला मिळाली तेजी..! सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल च्या पार

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये..! पहा यादीमध्ये तुमचे नाव”

Leave a Comment