शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; या यादीत नाव असेल तर लगेच जमा होणार नुकसान भरपाई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance claim | दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकार अंतर्गत या शेतकऱ्यांना अखेर नुकसान भरपाई जाहीर झाली अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाचा निधी वितरित जीआर आलेला आहे. Crop insurance claim


या जिल्ह्यांची नुकसान भरपाई जाहीर शासन निर्णय पाहण्यासाठी ते क्लिक करा

राज्य शासनाच्या अंतर्गत सण 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शिक्षकांच्या झालेल्या नुकसान भरपाई करिता बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे.

जून त ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेत पिकांचे/शेत जमीन वगळून मालमत्ता वित्त नुकसान भरपाई करिता मत देण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. ( पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.6

एप्रिल व मे 2030 या कालावधी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या शेतकरी कर्ज नुकसान भरपाई देण्याकरिता बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ( अवेळी पाऊस 2023 आदेश क्र.5)

सप्टेंबर – ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शतकांची नुकसान भरपाई व शेत जमिनीचे नुकसान भरपाई देण्याकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वहीत दरानुसार शितिकांच्या व शेत जमिनीचा नुकसान साठी एकूण 676 कोटी रुपये ( अक्षरी रुपये सहाशे शहात्तर कोटी अकरा लाख 47 हजार रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक व पुणे यांच्यामार्फत करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर

अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेत पिकांचे व शेत जमीन क्षमता देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आलेली आहे.