Crop Insurance: सरसकट पिक विमा मंजूर..! या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा? यादी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागे आग्रिम पिक विमा म्हणून 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र उर्वरित 75 टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नव्हती. राहिलेला पिक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हा पिक विमा कशामुळे अडकला व का विलंब लागला याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

पिक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर का नाही पडला असा प्रश्न पडला असेल का अडकला होता तर सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत. विमा कंपन्याने 25% पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. उर्वरित पिकवण्यासाठी त्यांनी नाकार दिला होता मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कंपनीला सूचना दिल्या पी कापण्याची वेळ झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाकी उर्वरित राहिलेला पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.

या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा

सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी वाट पाहावी लागली आहे. शेतकऱ्यांचा विलंब आता संपलेला आहे. लवकरच आता शेतकऱ्यांना पिक विमा जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. सूत्राच्या माहितीनुसार पिक विमा 25 ते 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. Crop Insurance

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदर जमा होणार होते. पण या विमा कंपन्यांनी घातलेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास विलंब झाला. आणि निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. या सर्वांमध्ये शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अडकले. हे अडकलेले पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित 75 टक्के पीक विम्याचे रक्कम 25 ते 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मधून करा

Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.

धन्यवाद..!