5 ऑगस्टपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात, तुमच्या खात्यात जमा झाले का पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance : शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. चालू वर्षांमध्ये फेब्रुवारी आणि एप्रिल या तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक संकट आल्यामुळे शेती पिकांच्या अतोनात नुकसान झाले होते. त्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन स्तरावरून मदत दिली जात आहे. ही मदत डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. Crop Insurance

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात यादी मध्ये नाव तपासा

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात यादी मध्ये नाव तपासा

यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी दोन लाख 13 हजार 262 शेतकऱ्यांचे नोंदी करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत थेट रक्कम जमा करण्याचे प्रक्रिया सुरू झालेले आहे. यासाठी शासन स्तरावरून 382 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात यादी मध्ये नाव तपासा

तसेच या संदर्भात दोन ऑगस्ट रोजी तारीख झालेला शासन निर्णय नुसार जानेवारी ते मे 2024 या कालावधीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने तयारी सुरू केली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात यादी मध्ये नाव तपासा

फेब्रुवारी महिन्यामध्ये अमरावती विभागातील 9,644 तर अकोला मध्ये 11,707, यवतमाळ येथील 11243, बुलढाणा येथील 57,240, आणि वाशिम जिल्ह्यातील आठ हजार 241 शेतकरी बाधित झाली आहेत या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 141 कोटी 12 लाख रुपये मंजूर केले आहेत.

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात यादी मध्ये नाव तपासा

तसेच मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये देखील या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये एक लाख 15 हजार 47 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले होते त्यांच्यासाठी 241 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत पाच ऑगस्ट पासून प्रत्यक्षात हा निधी डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ही मदत आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात यादी मध्ये नाव तपासा

Leave a Comment