Crop Insurance : जर तुमच्या खात्यात पिक विमा जमा झाले नसल्यास तुम्हाला करावे लागणार आहे हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही पीक विम्याचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला काही महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. तुमच्याकडे काही गोष्टींची पूर्तत्व असणे गरजेचे आहे. 2023 च्या खरीप हंगामापासून सुरू असलेल्या पिक विमा योजने पासून बरेच शेतकरी वंचित आहे.

ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांनी इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा

ज्यामध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहेत या योजनेनुसार तुमचा पिक विमा मंजूर झालाय का हो किती मंजूर झालाय कोणत्या खात्यावर येणार आहे याची माहिती मोबाईल नंबर टाकला तर तुम्ही चेक करता येणार आहे पीक विम्याचे पैसे आता मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला सर्व माहिती येणार आहे.

मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमची बँक अकाउंट डीबीटी सोबत लिंक करावे लागणार आहे आधार कार्ड बँक खाते लिंक करून घ्या बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढणे वेगळे आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे काढणे वेगळी आहे तिच्या माध्यमातून पैसे येण्यासाठी एमपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत लिंक असणे गरजेचे आहे त्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन डीबीटी मॅपिंग किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन सोबत लिंक करा.