शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75% टक्के विमा बँक खात्यामध्ये जमा हे शेतकरी पात्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance : शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे. 25% अग्रिम पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर उर्वरित 75 टक्के विमा वाटपाची सुरुवात महाराष्ट्राचे शेतकऱ्यांसाठी झालेली आहे.खरीप हंगाम 2023 मध्ये झालेले नुकसान भरपाईसाठी उर्वरित 75 टक्के विमा वाटप सुरू करण्यात येणार आहे.Crop Insurance .

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पिक विमा

पावसाचा पडलेला मोठा खंड नैसर्गिक आपत्ती शेती पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून फसल बीमा योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळू लागला आहे.

या जिल्ह्याचे शेतकऱ्यांना मिळाला पिक विमा

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटपात प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पिक विम्याचे वितरण यापूर्वी झालेली आहे. मंगळवेढा ते तसेच इतर तालुक्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा मिळणार आहे.

पिक विमा वाटप करण्यात येणार

नागरिकांना LPG सिलेंडरवर मिळतील तीनशे रुपये, हा फॉर्म भरावा लागणार तुम्हाला

पिक विमा वाटपाची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. प्रथम पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा दिला गेला आहे. उर्वरित 75 टक्के रक्कम वितरित केली जाणार आहे. या ज्या भागांमध्ये किती दिवसांपेक्षा जास्त खंड पडलेला असेल त्या भागामध्ये अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी असेल तिथेही योजना राबवली जाणार आहे. राज्यातील सरासरी 26 जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंचायत टक्के पिक विमा रक्कम वितरित केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ऐवजी होणार चार हजार रुपये जमा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

केंद्र शासनांतर्गत देशभरातील शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कधी आर्थिक आणि शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हित जोपासण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली आहे. शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

1 thought on “शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75% टक्के विमा बँक खात्यामध्ये जमा हे शेतकरी पात्र”

Leave a Comment