Crop insurance | राज्य शासनाच्या मार्फत एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज पीक घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळणार. राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे.
ज्या भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा भागात शासनाच्या वतीने पीक कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मार्फत 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात राज्य शासनाने दुष्काळ सवलती लागू करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
यासोबत राज्यातील एकूण 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाने मंजूर दिलेले आहेत.
दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना या सवलती लागू
राज्यामध्ये सरसरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने, राज्यातील 40 तालुक्यांमध्ये कडाक्याचा दुष्काळ पडला आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांचे चारा पाणी प्रश्न निर्माण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सवलती लागू केलेले आहे.
- जमीन महसूल मध्ये सूट
- सहकारी कर्जाचे पुनर्गठन
- शेती निगडित कर्जाची वसुलीमध्ये स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33 टक्के सूट
- शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तिथे पाणी चे पाणी पुरवण्यासाठी शासनाच्या मार्फत टँकरचा पुरावा
- दुष्काळ परिस्थिती जाहीर केल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाचे वीज जोडणी खंडित न करणे
शासनाने घेतलेले या निर्णयांमध्ये विविध सवलती कुठे आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. या संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या 10316 महसुली मंडळामध्ये उपयोजना करून तातडीने अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. .
1 thought on “पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर!”