Credit Score : मित्रांनो पैशाची गरज कधी ना कधी लागते तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करण्याचे व त्या दिशेने योजना आखली असेल. मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करण्या चा विचार करीत असाल परंतु तुमच्याकडे भांडवल नाही. मी तुम्हाला यासाठी आता कर्ज घ्यायचे आहे. मित्रांनो कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे क्रेडिट स्कोर चांगला असला पाहिजे.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला क्रेडिट स्कोर चा फायदा कसा होणार :
जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कर्ज घ्यायचे असेल तर बँक पहिल्यांदी तुमचा क्रेडिट स्कोर चेक करते, व त्यानंतर तुम्हाला कर्ज देते. जर तुमचा क्रेडिट स्कोर 300 ते 900 अंकापर्यंत असेल तर बँक तुम्हाला लवकर कर्ज देते. क्रेडिट स्कोर वरून व्यक्तीची आर्थिक स्थिती क्षमता कळते, जर तुमचा क्रेडिट स्कोर 900 असेल तर तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही,व व्याजदरी कमी लागतो.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
क्रेडिट स्कोर कसा वाढवावा ( how to increase credit score ) :
अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात हे कर्ज असुरक्षित श्रेणीमध्ये आहे. जर तुम्ही वारंवार कर्ज घेत असाल तर याचा परिणाम तुमच्याकडे डिस्कवर होऊ शकतो. यावेळी जर तुम्ही गृह कर्ज ,वाहन कर्ज ,यासारखी कर्ज घेतली तर तुमचा सिव्हिल स्कोर हा चांगला होऊ शकतो . कारण वाहन कर्ज व गृह कर्ज हे सुरक्षित श्रेणीमध्ये येतात.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
💁♂️
आज सोन्याच्या भावात झालेली घसरण ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत