Cotton Market Price: कापसाचे दर वाढणार..! या तारखेपासून होणार कापसाच्या भावात वाढ, पहा आजचा कापुस बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसापासून कापसाचे दर खूप कमी झालेले पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सध्या कापसाचे दर जर पाहिलं तर कमीच आहेत परंतु पुढील येणाऱ्या आठ दिवसात कापसाचे दर अगदी गगनाला भिडणार आहेत. आपण आज या पोस्ट मधून किती तारखेपासून कापसाचे दर वाढणार याबद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गेल्या दोन-तीन महिन्यापासून कापसाचे दर घसरलेले होते यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. कापसाच्या भावाची अशी परिस्थिती पाहता शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल कापूस पडून होता. आणखीन देखील बऱ्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. अशा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे.

कापसाचे भाव वाढणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा. गेल्या काही दिवसापासून कापसाचे भाव हळूहळू वाढू लागले आहेत. सध्या खाजगी बाजारपेठेत कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून राज्यात जोरदार पाऊस होत नाही. या पावसाच्या हालगजरीपणामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाही सुरुवातीच्या काळाला चांगला पाऊस झाला मात्र मध्यंतरी पावसाने चांगलीच वाट पाहायला लावली. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.

जनावरांचे शेड बांधण्यासाठी 1 लाख 60,000 अनुदान मिळत आहे, असा करा अर्ज..

मागील काही दिवसापासून कापसाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत होती त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत दिसत होता. आता हळूहळू कापसाच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. कापसाच्या दरातील झालेल्या बदलामुळे शेतकरी आनंदात दिसत आहेत. या अगोदर कापसाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. नऊ हजाराहून कापसाचे दर थेट साडेसात हजारावर येऊन पोहोचले होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या हैराण झाले होते. येणाऱ्या दिवसात कापसाचे दर आणखीन घसरतील असा अंदाज तज्ञांनी वर्तवला होता. Cotton Market Price

आजचे कापसाचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Cotton Market Price: कापसाचे दर वाढणार..! या तारखेपासून होणार कापसाच्या भावात वाढ, पहा आजचा कापुस बाजार भाव”

Leave a Comment