Cotton Market Price : राज्यामध्ये कापसाची मोठी आवक होत आहे. मागील चार दिवसापासून लोकल, सर मध्यम टेम्पल, एच -4 मध्यम टेम्पल जातीचे कापसाची आवक जास्त झाली आहे. नागपूर बाजार समिती शनिवारी 3500 क्विंटल कापसाची आवक झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर बाजार समितीमध्ये कापसाला 7350 प्रति क्विंटल दराने भाव मिळाला आहे. व छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये शनिवारी 211 झाली असून, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7 हजार 100 रुपये भाव मिळाला असून जास्तीत जास्त 7 हजार 300 रुपये इतका भाव मिळाला आहे.Cotton Market Price
या बाजार समितीमध्ये मिळतोय इतका भाव ?
- अकोला बाजार समितीमध्ये शनिवारी 177 क्विंटल कापसाची आवक झाली आहे व अकोला बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7450 रुपये तर सर्वाधिक 7 हजार 700 रुपये इतका दर मिळाला आहे.
- अमरावती बाजार समितीमध्ये शनिवारी 84 क्विंटल कापसाचे झाली आहे तरी अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7000हजार रुपये तर सर्वाधिक 7250 रुपये इतका दर मिळाला आहे.
- बुलढाणा बाजार समितीमध्ये कापसाची आवक 2600 कुंटल इतकी झाली असून या बाजार समितीमध्ये सरासरी दर हे 7,000 रुपये इतके राहिले आहे व सर्वाधिक तरी 7,800 प्रतिक्विंटल रुपये इतकी आहेत.
- चंद्रपूर बाजार समितीमध्ये शनिवारी कापसाचे आवक 2552 इतकी झाली आहे, या बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल सरासरी 6,300 रुपये प्रति क्विंटल ते 7,000 प्रीती कुंटल दर मिळाला आहे.
- जळगाव समितीमध्ये शनिवारी कापसाचे आवक 574 इतकी झाली आहे, या बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल सरासरी 6,350 रुपये प्रति क्विंटल ते 6,760 प्रीती कुंटल दर मिळाला आहे.
- नागपूर समितीमध्ये शनिवारी कापसाचे आवक 3500 इतकी झाली आहे, या बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,300 रुपये प्रति क्विंटल ते 7,350 प्रीती कुंटल दर मिळाला आहे.
- नांदेड समितीमध्ये शनिवारी कापसाचे आवक 31 इतकी झाली आहे, या बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,400 रुपये प्रति क्विंटल ते 7,500 प्रीती कुंटल दर मिळाला आहे.
- वर्धा समितीमध्ये शनिवारी कापसाचे आवक 2200 इतकी झाली आहे, या बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल ते 7,700 प्रीती कुंटल दर मिळाला आहे.
हे पन वाचा : लोकसभा निवडणुकीची घोषणा महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका या, तारखेला होणार मतदान ..?