Chief Minister’s Annapurna Scheme : सरकरांतर्गत महिलांसाठी अनेक योजना राबवले जातात. राज्य सरकार अंतर्गत एक लोकप्रिय योजना रागवली जात आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यामध्ये भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना 1500 प्रति महिना दिला जात आहे. योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक योजना सुरू केली आहे. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजना. या योजनेअंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. Chief Minister’s Annapurna Scheme
तीन मोफत गॅस सिलेंडर लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शासनांतर्गत या बाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर आता गरीब कुटुंबातील वार्षिक तीन गॅस सिलेंडर दिली जाणार आहे.
तीन मोफत गॅस सिलेंडर लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गरीब कुटुंबांना व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन अंतर्गत मोठे प्रयत्न केले जात आहे. खरं तरी महिलांसाठी एक वरदान करत योजना आहे यामुळे मला आरोग्य चांगले राहील दूर मुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसे त्यांच्या आरोग्यमन सुधारणा व्हावी यासाठी एलपीजी गॅसच वापर सुरक्षित आहे परंतु गॅस जुनी धारकांना बाजारामध्ये वाढत्या महागाईमुळे पुनर्भर न करणे पडत नाही त्यामुळे गॅस पाण्यावर भरणे करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्ष तोड करतात त्यामुळे पर्यावरणाला देखील मोठी हानी पोहोचते. आता या योजनेमुळे महिलांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. ही रक्कम लाभार्थ्याचा थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
1 thought on “यांनाच मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर, लवकरात लवकर हे काम पूर्ण करा; नाहीतर तुमचे नाव वगळले जाणार”