या बहिणीचे कौतुक करावे तरी किती! लाडकी बहीण या योजनेमधून सुरू केला आहे व्यवसाय, असा कमावलाय नफा!
Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. आणि या योजनेमधून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आणि अशातच एका महिलेने या योजनेमधून व्यवसाय सुरू केलेला आहे. व ती या व्यवसायातून फार नफा कमवते. चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल.Ladki … Read more