आयकर विभागाचा नवीन नियम लागू; खात्यावर इतकेच पैसे ठेवता येणार, ही बातमी नक्की वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cash Deposit Limit : मित्रांनो तुम्ही ही बँकेमध्ये कॅश ठेवत असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण आयकर विभागाच्या नवीन नियमांमध्ये बदल झालेले नाहीतर तुम्हाला भरावा लागू शकतो टॅक्स. आता तुम्हाला तर माहीतच आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत बँकेमध्ये सर्वांचेच खाते आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये तुम्हाला पैशांचा व्यवहार करण्यासाठी बँकेची गरज भासते. परंतु तुम्हाला काही नियमांची माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. Cash Deposit Limit

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

जर बँकेमध्ये तुमचेही खाते असेल आणि या डिजिटल युगामध्ये तुम्हाला खात्यामध्ये किती रक्कम ठेवता येते हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख आमचा शेवटपर्यंत वाचा.

लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांचे पाच बँकेमध्ये खाते आहेत कारण विशिष्ट लिमिट होऊन अधिक रक्कम जर तुमच्या खात्यात असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक धरू शकते या संदर्भात आम्ही आयकर विभागाने दिलेल्या नव्या गाईडलाईन्स जाहीर केले आहेत काय आहेत या गाईडलाईन्स जाणून घेऊयात

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

रोख रकमेचे नवीन नियम

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही बँकेमध्ये 50 हजार पर्यंत पेक्षा अधिक रक्कम बचत ठेवत असेल तर तुम्हाला पॅनकार्ड क्रमांक द्यावा तसेच तुम्हाला एका दिवसात एक लाख रुपये पैसे खात्यात भरता येणार आहेत. तुम्हाला हे देखील माहीत असणे गरजेचे आहे की तुम्हाला नेहमी पैसे डिपॉझिट करता येत नाही त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड ची गरज भासते.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

एका वर्षामध्ये तुम्हाला सर्व खाते मिळून जास्तीत जास्त दहा लाख रुपये रोख रक्कम भरता येते तसेच दहा लाख रुपये अधिक रक्कम तुझ्या खात्यामध्ये असेल तर तुमची इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी केली जाते यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडे समाधानकारक उत्तर देणे ही गरजेचे असते.

6 thoughts on “आयकर विभागाचा नवीन नियम लागू; खात्यावर इतकेच पैसे ठेवता येणार, ही बातमी नक्की वाचा”

Leave a Comment