हा फॉर्म भरा तुम्हाला इतके वर्ष मिळणार मोफत वीज Buy Solar Panels

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Buy Solar Panels : शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी अनेक अशा लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत नागरिकांना लाभ होतो. अशीच एक योजना नागरिकांसाठी शासनाने राबवली आहे. सरकारने सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार सौर रूप टॉप सबसिडी योजना चालू आहेत. या योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देत आहे सौर ऊर्जेचा वापरामुळे आता पर्यावरण ही सुरक्षित राहणार आहे. Buy Solar Panels

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकार देणार 50 टक्के अनुदान

तुम्ही देखील तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री सूर्य घरी योजना राबवली जात आहे. ही योजना एक कोटी घरांमध्ये सौर पॅनल बसवण्याच्या काम करत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 300 रुपये युनिट मोफत वीज मिळणार आहे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच या योजनेअंतर्गत एक किलो वाट दोन किलो वॅट आणि तीन किलो वॅट सौर पॅनल बसवण्यासाठी विविध प्रकारचे सबसिडी दिली जाणार आहे. तीन किलो वॅट सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार तुम्हाला 40 टक्के अनुदान देत होते ते आता 60 टक्के करण्यात आलेले आहे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला देखील या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही http://psmsuryaghar.gov.in अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत सबसिडीचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला एक किलो वॅट सोलर पाहण्यासाठी 60000 रुपये खर्च येणार आहे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये सरकारकडून तीस हजार रुपयांपर्यंतचा अनुदान दिले जाणार आहे तर दोन किलो वॅट ची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 60% सबसिडी मिळणार त्याचप्रमाणे तीन किलो वॅट ची किंमत एक लाख 80 हजार रुपये आहे यामध्ये तुम्हाला 78 हजार रुपये सबसिडी मिळणार आहे.

या योजनेचे फायदे

सरकार अतर्गत राबवण्यात येणारे या योजनेअंतर्गत नागरिकांना विजेच्या लपंडापासून दिलासा मिळणार आहे रूट टॉप सबसिडी योजना अंतर्गत तुम्हाला मोफत वीज मिळेल सोलर पॅनल मुळे ग्राहकांना 24 तास वीज उपलब्ध होऊ शकते.