Beneficiary Status : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जशी पी एम किसान योजना सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी नमो शेतकरी योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4,000 हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या थेट अकाउंट मध्ये जमा करण्यात आली आहे.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेवटचा हप्ताह 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. या हप्त्यामध्ये पहिला व दुसरा हप्ता या दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्रित जमा करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्ते देण्यात येत आहेत.
नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांचे स्टेटस चेक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून या योजनेअंतर्गत जे शेतकरी लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्याने योजनेचा. Beneficiary Status
शेतकऱ्यांना शेतकरी योजनेची माहिती आता तुम्हाला मोबाईल मध्ये चेक करता येणार आहे या पद्धतीने तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे रक्कम तुम्हाला मिळाली आहे की नाही हे तुम्हाला माहिती होणार आहे.
या पद्धतीने चेक करू शकता नमो शेतकरी योजनेचे स्टेटस :-
- तुम्हाला सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेचे अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
- अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामधील बेनिफिशियल स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्टर क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका व रिकाम्या बॉक्स मध्ये कॅपचा टाका .
- यानंतर गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा.
- अशा पद्धतीने मोबाईल वरून सहजपणे तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला की नाही मिळाला तुम्ही चेक करू शकता.
हे पण वाचा : रेशन कार्डधारकांसाठी मोठी अपडेट! या धारकांना मिळणार 10,1000 रुपये वाचा सविस्तर माहिती
1 thought on “या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले 4,000 हजार रुपये ! असे करा स्टेटस चेक”