Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकरी हे पी एम किसानच्या 16 व्या हाताची वाट पाहत आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.
की या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता हा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता कधी जमा होणार याची तारीख ही सुध्दा सांगण्यात आलेली आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यामध्ये या 16 व्या हप्त्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये हस्तांतरित करणार आहेत.
आता, होळीच्या पूर्वीच करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार.
पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आहे. कारण, या होळीपूर्वीच करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पैशांची भेट ही येणार आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्याचे पैसे टाकण्यास सुरुवात करणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पी एम किसान च्या अधिकृत हँडलवरुन असे सांगण्यात आले होते.
हे पण वाचा, शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये या तारखेला होणार जमा; लाभार्थ्याची यादी झाली जाहीर!
की पीएम नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यामध्ये सोळाव्या हप्त्याचे पैसे हे हस्तांतरित करणार आहेत. या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता हा माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 या दिवशी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात मधून हस्तांतरित केला जाणार असून, हा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे हस्तांतरित केला जाणार आहे. Beneficiary Status:
आतापर्यंत एकूण 15 हप्ते हे देण्यात आले आहे.
पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 15 हप्ते हे देण्यात आले आहेत. यामध्ये 15 वा हप्ता हा गेल्या 15 नोव्हेंबरलाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आला होता.
आणि नोव्हेंबर पासून एकूण 4 महिने उलटले आहे. तरी त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये आता निघेल, असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे. तुमच्या हप्त्याची स्थिती ही जाणून घेण्यासाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तपासू शकता. Beneficiary Status:
आणि वेबसाईटवर पीएम किसान योजनेबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. तर वेबसाईट https://pmkisan.gov.in/ ही आहे.
या 2019 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली होती. तेव्हापासूनच केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत च्या शेतकऱ्यांना 15 हप्ते हे जारी केले होते.
योजनेअंतर्गत हे भारत सरकार वर्षातून तीन वेळा 2000 चे तीन हप्ते जारी करत असते. म्हणजेच एका वर्षामध्ये 6 हजार दिले जात असतात. आता शेतकऱ्यांची 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली होती.
पण आता या 16 व्या हप्त्याची तारीख देखील ही निश्चित केली गेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 28 फेब्रुवारीला या पीएम किसान चा 16 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
1 thought on “Beneficiary Status: आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली; या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 16 वा हप्ता जमा!”