Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, की पीएम किसान या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. अशा प्रकारे आता हे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि हे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. तर पहा या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही.
दोन हजार रुपये हे भारत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार या नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करत असते.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही एक लोकप्रिय योजना त्यातीलच आहे. या योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये प्रमाणे आर्थिक सहाय्य करण्यात येत असते. दोन हजारांचे 3 हप्ते हे लाभार्थी व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आता ही योजना वरदान म्हणूनच ठरलेली आहे. शेतकरी या योजनेच्या 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा करत आहेत पण त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे.
कधी जमा होणार हा हप्ता?
2022 ला या सालातील ऑक्टोबर महिन्यामध्ये या योजनेअंतर्गत 12 वा हप्ता हा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. व 2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यातील 13 वा हप्ता हा सुद्धा जमा करण्यात आलेला होता.
27 जुलै रोजी 14 वा हप्ता हा सुद्धा जमा झाला. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये केंद्राने 15 वा हप्ता हा जमा केला होता. साधारणपणे पाच महिन्यांच्या अंतराने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे.
आता 16 व्या हाताची प्रतीक्षा शेतकरी पाहत आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे 59 हजार रुपये हे देण्यात येत असतात. आणि डीबीटी माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.Beneficiary Status:
लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यामध्ये वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ !
अनेक अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार बंद झाला आहे. कागदपत्राची पूर्तता न केल्याने आता थांबविण्यात आला आहे. आता ही अडचण पण लवकरच दूर करण्यात येणार आहे.त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालय ही खास मोहीम आता राबविणार आहे. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यानच्या पीएम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येईल.
आणि या अभियानामध्ये प्रत्येक राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचा सहभाग यामध्ये असेल. देशभरातील 4 लाखाहून अधिक कॉमन सर्विसेस या सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान घेण्यासाठी राबविण्यात येणार आहे.
तसेच, 16 हप्ता हा शेतकऱ्यांना कधी भेटणार आहे?
यामध्ये मीडिया रिपोर्टर्सनुसार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हप्ता हा लवकरच जमा करण्याची शक्यता आहे.कारण या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता हा जमा होण्याची दाट शक्यता यामध्ये आहे. अर्थात, केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत प्रमाणे घोषणा ही आजुन केलेली नाही.
1 thought on “शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये या तारखेला होणार जमा; लाभार्थ्याची यादी झाली जाहीर!”