Beneficiary Status: या शेतकऱ्यांना भेटणार 6 हजार रूपये; पहा यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: आता शेतकऱ्यांसाठी एक पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनांच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेशी जोडण्यासाठी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे कृषी समन्वंयक आणि इतर सेवा केंद्रावर तुम्हाला याबाबतची सर्व माहिती मिळेल, ती तुम्ही तिथे जाऊन पहावी.

यामध्ये जास्तीत जास्त असे शेतकऱ्यांनी ही जोडणी करण्यासाठी भर देण्यात येत आहे. म्हणून लवकरात लवकर या दोन्ही योजना लिंक करून घेणे आवश्यक आहे. आणि जर ही जोडणी व Ekyc ही जर अपडेट झाली नाही, तर शेतकऱ्याला वर्षाला जे मिळणारे 6 हजार रुपये आहेत ते 6 हजार रुपयांचा सन्माननिधी शेतकऱ्यांना भेटणार नाही.

या pm Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सवलत भेटत आहे. राज्य सरकारने या सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये समावेश करून घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. ज्या pm Kisan योजनेमध्ये लाभार्थ्यांकडून किसान क्रेडिट कार्ड काढलेले नाही अशा लाभार्थ्यांना त्यासाठी अर्ज करून दोन्ही योजनांची माहिती लिंक करून घेणे गरजेचे आहे. Beneficiary Status

माहितीस्तव, या pm Kisan योजनेचा जो 16 हप्ता आहे, तो हप्ता फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आणि अजून याची जी अधिकृत घोषणा हे केलेले नाही. यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे असे एकूण 6 हजार रुपये हे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:  5 वर्षांमध्ये 3 लाखाचे झाले 11 लाख या ठिकाणी करा गुंतवणूक, SIP ची संपूर्ण माहिती

मोबाईलवर pm Kisan Ekyc करण्याची पद्धत

. तुमच्या मोबाईल मध्ये वेबब्राउझर हे ॲप उघडा

. Https://PmKisan.Gov.In/ हा वेबऍड्रेस तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरच्या युआरएल बारमध्ये टाका आणि सर्च करून पहा.

. तुम्ही हा वेब ऍड्रेस तुमच्या ब्राउझरवर सर्च कराल अशावेळी pm Kisan Samman Nidhi वेबसाईट ही तुमच्या समोर ओपन होईल.

. आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचे आहे जसा तुम्ही कॉल करत खाली जाताल त्या ठिकाणी तुम्हाला Farmers Corner मध्ये Ekyc हा पर्याय दिसेल.

. Ekyc या पर्यायावर क्लिक करताच त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि कॅपच्या कोड टाकून सर्च करून पाहायचे आहे.

. जसं तुम्ही सर्च करून पाहता तसं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या pm Kisan Samman Nidhi संदर्भातील Ekyc रिलेटेड अशी माहिती दिसेल त्या प्रमाणे तुम्ही Ekyc करू शकता.

असेच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment