अखेर तारीख ठरली! PM किसानचा 16वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार, मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 हजार रुपये जमा करणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्ते, दोन हजार रुपयांचा एक हप्ता मिळत आहे.

दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. आत्तापर्यंत या योजनेतून एकूण 15 हप्ते पीएम किसान योजनेद्वारे वितरीत करण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 व्या हप्ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होती.

पीएम मोदींनी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमादरम्यान, देशभरातील साडेआठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. दरम्यान, या योजनेचा 16 हप्ता कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला केला, खरे तर आजपासून म्हणजे 1 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. अर्थसंकल्प च्य निमित्ताने मोदीने बऱ्याच नवीन योजना घोषित केल्या आहेत. वेगवेगळे योजनेला निधी जाहीर केला आहे.

या महिन्याच्या पहिल्या अठोड्यात येणारा हप्ता द्यावा, असे मत शेतकऱ्याने व्यक्त केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण या योजनेचा 16वा हप्ता 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. Beneficiary Status

पीएम किसान योजना मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांना 16 व्या हप्ता म्हणजेच 30 फेब्रुवारी च्या आत म्हणजेच या महिन्यात दिला जाईल. या संदर्भात केंद्र सरकारकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तज्ञाच्या मताच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार हे पाऊल उचलू शकते.

हे पण वाचा:

तुरीच्या भावामध्ये झाली विक्रम वाढ..! तुरीचे भाव 10,500 रुपय पार

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment