Beneficiary Status : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेचा लाभ आता 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. हा लाभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. Beneficiary Status
फक्त या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये
फक्त या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये
नमो शेतकरी योजनेचे खात्यात चार हजार रुपये जमा होणार
केंद्र सरकार अंतर्गत पीएम किसान योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. तसेच केंद्र सरकारच्या हाच विचार मनात ठेवून राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी एक हिताची योजना राबवली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.
6 thoughts on “Beneficiary Status : शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ऐवजी होणार चार हजार रुपये जमा”