Beneficiary Status | शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्य लाभ लवकरच खात्यावरती जमा करण्यात येणार आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेतकऱ्यांची हिताची एक योजना बनवली आहे ती म्हणजे पी एम किसान योजना ची माहिती तुम्हाला तर माहीतच असेल या योजनेअंतर्गत प्रत्येकी शेतकऱ्यांना वर्षे सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.
पी एम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्यामध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले 16 हप्ते
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत शासनाच्या माध्यमातून 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. परंतु सध्या माध्यमांमधून एक बातमी साधन करा जळकता येती म्हणजे सतरावा हप्त्याबाबत गेल्या महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा सोहळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला. यावेळेस राज्याने सुरू केलेली नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले होते.
परंतु आता शेतकऱ्यांना 17 वा हप्ता कधी पडणार याची आस लागले आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खर्चा वरती मी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा होऊ शकतो. परंतु तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहेत अन्यथा हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
पी एम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्यामध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकार द्वारे चालवले जाणाऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला eKYC गरजेचे आहे. तसेच तुमच्या द्वार सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक आढळल्यास तुम्हाला या योजनेमधून वगळले जाऊ शकते. त्यामुळे तुमची माहिती योग्य भरा. तसेच तुमचे बँक खाते आधार कार्ड सिलिंग करणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या दोन हजारांचा लाभ मिळणार नाही.