नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता ₹2000 प्रूफ सहित या दिवशी खात्यावर होणार जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary List : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येऊ शकतो. परंतु जर तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल तर काही अटी पूर्ण करावा लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे. Namo Shetkari Beneficiary List

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांक्षा योजना राबवली आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाते ही मदत शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याने 2000 हप्त्याप्रमाणे वितरित केले जातात. तसेच या योजनेचे आतापर्यंत तीन हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत लवकरच चौथा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून आता झळकू लागली आहे.

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षा योजना राबवल्या जातात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत होते अनेक शेतकरी या योजनेचा आतुरतेने वाट पाहत आहेत कारण ही रक्कम आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची स्त्रोत बनली आहे.

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादीमध्ये नाव तपासा

तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल किंवा तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव तपासू शकता. ते गेल्यावर तुम्हाला तुमच्या शेतीचे निगडित प्रश्न विचारले जातील ती व्यवस्थित भरल्यानंतर तुमची यादी ओपन होणार आहे.

यांनाच मिळणार 2 हजार रुपये

नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार शेडिंग करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेची जोडून घ्या. तुमचे नाव चुकले आहे का तपासा. बँकेवर काही कुठे चूक झाली आहे का ते चेक करा. तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत.

Leave a Comment