तुम्हाला माहितीये का बँक कर्मचारी चेकच्या मागे सही करायला का सांगतात ? तरी तुम्ही असा विचार केलाय का

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : खरंतर आता लहान्या पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांचीच बँकेमध्ये अकाउंट आहे. कारण आता काळ बदलत चालला आहे. सर्व काळ आता ऑनलाईन होत चालला आहे. लोक आता कशाने व्यवहार करत नाहीत सर्व व्यवहार आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत आहेत. भारतामध्ये अनेक असे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्या माध्यमातून आपण सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती पैसे पाठवू शकतो. Banking News

आरबीआयचा चेक बाबत मोठा निर्णय आता नागरिकांना करावा लागणार या गोष्टीचे पालन

परंतु डिजिटल प्लॅटफॉर्मला काही निर्बंध असल्यामुळे मोठी रक्कम आपण समोर पाठवू शकत नाही. त्यामुळे व्यवसायांना मोठी अडचण होते. त्यामुळे व्यावसायिक चेकचा वापर करतात परंतु तुम्हाला काही गोष्टी माहित आहे का चेकने अनेक व्यवहार केले जातात.

आरबीआयचा चेक बाबत मोठा निर्णय आता नागरिकांना करावा लागणार या गोष्टीचे पालन

बँकेच्या व्यवहारासाठी खूप महत्त्वाचा एक व्यवहार म्हणजे चेक आजही अनेक महत्त्वाचे व्यवहार चेक केले जातात. चेक लिहिताना त्यावर तारीख नाव असं सर्वच लिहावं लागतं तसेच रक्कम भरून झाल्यानंतर खालच्या कोपऱ्यात सही केली जाते. सही केल्यानंतरचे चेक खूप महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. चेक भरताना तो खूप काळजीपूर्वक भरावा लागतो.

आरबीआयचा चेक बाबत मोठा निर्णय आता नागरिकांना करावा लागणार या गोष्टीचे पालन

चेक भरत असताना चेक च्या मागच्या बाजूला सही करावी लागते. पण ती का करावी लागते याचा विचार तुम्ही कधी केलाय का? बँक मधून पैसे काढण्यासाठी जेव्हा आपल्या स्वतःच्या अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी चेक देत असताना बँकेतील कर्मचारी आपल्या चेकच्या मागच्या बाजूला सही करायला सांगतो.

परंतु हा एक पूर्वा म्हणून किंवा व्यवहार पूर्ण झाला आहे हे दर्शवण्यासाठी चेकच्या मागील बाजूला सही करायला लावतात त्यामुळे त्यांच्याकडे पुरावा राहतो.

Leave a Comment