Bank update : तुम्हाला सर्वाधिक व्याज कोणती बँक देते. व त्यापासून तुम्हाला जास्त फायदे कोणत्या बँकेचे होते. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटची एफडी का एसबीआय ची एफडी, पहा खालील माहिती.
तुम्हाला जर तीन वर्षांमध्ये पोस्ट ऑफिस किंवा एसबीआय या बँकेची एफडी मध्ये गुंतवणूक करायची असल्यास तर आम्ही तुम्हाला माहिती करून देतो की कुठे जास्त फायदा आहे . सरकारने आत्ताच पोस्ट ऑफिस ची मुदत ही ठेव योजनेच्या व्याजदरामध्ये दहा अंकांची वाढ केली आहे. यामध्ये तुम्हाला तीन वर्षाच्या कालावधीत 7 टक्क्याने जी 7.10 टक्के एवढ्या व्याजाचा फायदा होईल.
हा व्याज दारातील वाढ.
या पोस्ट ऑफिस चे नवीन दर लागू करण्यात आले आहे. ते एक जानेवारी ते 31 मार्च या दरम्यान आहे. एसबीआय बँकेने 27 डिसेंबर 2023 या दिवशी त्यांच्या दोन कोटी रुपयांपेक्षा कमी व एफडी योजनेवरील व्याजदरामध्ये जास्तीची वाढ करण्यात आली आहे या बँकेने अनेक प्रकारच्या कालावधीच्या एफडी वरील घरामध्ये 25% बेसिस पॉईंटने वाढ केली आहे.
एफडी वरती बँकही तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी सहा पॉईंट पंचवीस टक्के एवढे व्याज देते हे दर कस्टमर म्हणजेच सर्वसामान्य नागरिक यांना देण्यात येतात. तसेच पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेवर ग्राहकांना व्याजाचा लाभ भेटत असतो.
अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा