Bank Cash Withdrawal Rules | जर तुमचे बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही बँकेतून पैसे काढल्यावर कर भरावा लागणार आहे का जाणून घ्या इन्कम टॅक्स नियम.Bank Cash Withdrawal Rules
श्रीमंत व्हायचं आहे तर या पाच गोष्टींचे पालन करा; कधीच पैशाची कमी भासणार नाही
बँकेमधून वर्षभर कितीही कॅश तुम्ही काढू शकता. बँक खात्यातून आपण विनमूल्य घ्यावे तेवढे पैसे काढू शकतो. परंतु असे बहुतेकांना वाटते आयकर कायद्याच्या कलम 194 ये अंतर्गत एका वर्षांमध्ये आर्थिक रक्कम 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम खात्यामधून काढली तर TDS भरावा लागणार आहे. तथापि सलग तीन वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर अशा लोकांना हा नियम लागू असणार आहे. कोणत्या बँकेमधून समजा सहकारी किंवा पोस्ट ऑफिस मधून २० लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्ही काढली तर तुम्हाला टीडीएस भरावा लागणार आहे.
समजा तुम्ही आयटीआर भरणाऱ्या या नियमांतर्गत काही दिलासा देण्यात आलेला आहे. नियमांमध्ये आयकर रिटर्न दाखल करणारा ग्राहकांना TDS न भरता बँक पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँक खाते म्हणून एका आर्थिक वर्ष मध्ये एक कोटी रुपयांची कॅश काढू शकता.
इतका भरावा लागणार टीडीएस
समजा तुम्ही इन्कम टॅक्सच्या नियमाचे उल्लंघन केले एका वर्षामध्ये वीस लाखांपेक्षा जास्त रक्कम विड्रॉल केली तर तुम्हाला टीडीएस भरावा लागणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त एक कोटी रुपयांचा जास्त रक्कम काढल्यास तुम्हाला दोन टक्के दराने टीडीएस लागू होतो. तर तुम्ही सलग तीन वर्षापासून आयकर भरला नसेल तर वर्षभरामध्ये वीस लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम काढल्यावर दोन टॅक्स आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढल्यास पाच टक्के कर भरावा लागणार आहे.
1 thought on “अरे बापरे! बँकेतून पैसे काढल्यावर भरावा लागणार कर, नवीन नियम लागू”