Bajaj finance loan : बजाज फायनान्स देणार 50,000 पर्यंत लोन, फक्त 5 मिनिटात..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj finance personal loan : मित्रांनो तुम्हाला कधीतरी पैशाचीची गरज पडली असेल, अशावेळी तुम्ही काहींना विचार करता एखाद्या सावकाराकडून पैसे घेता. परंतु तुम्ही घेतलेले पैशाला खूप व्याज असते, व तुम्हाला ते लवकरात लवकर परत करावे लागतात. परंतु आता बजाज फायनान्स तुम्हाला देत आहे 50 हजार रुपये पर्यंत लोन. ती ही 8 वर्षाच्या परतफेडीवर. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.

मागील दोन-तीन वर्षांमध्ये करू नका मध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती घरबडले आहेत. व अशा परिस्थितीत सगळ्यांना पैशाची गरज लागते. करुणा काळामध्ये बऱ्याच जणांचे नोकरी देखील सुटले आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांनी जे बचत केले होते तेही खर्च झाले आहे. जर तुम्हाला पैशाची गरज भासली तर बजाज फायनान्स देणार आहे पर्सनल लोन, हे कर्ज घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक प्रश्न सोडू शकता.

बजाज फायनान्स लोन साठी अर्ज कसा करावा :

  • सर्वप्रथम बजाज फायनान्सच्या अधिकृत वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करा. बजाज फायनान्स ची अधिकृत वेबसाईट : https://www.bajajfinserv.in
  • ही साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे वैयक्तिक कर्ज ( personal loan ) या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.
  • या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्व समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरून घ्यावी, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथे व्यवस्थित भरून घ्याव्या.
  • यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिला आहे त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी खाली दिलेल्या चौकोनामध्ये टाकावा.
  • यानंतर तुम्हाला तुमचे केवायसी( kyc)करिता आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ,इत्यादी डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील.
  • नंतर कर्ज किती घ्यायची आहे ते निवडा व त्याची परतफेड किती वर्षाची घ्यायची आहे.
  • सर्व माहिती योग्य करून घेतल्यानंतर फॉर्म सबमिट बटणावर क्लिक करा.

आता तुमचा फॉर्म पूर्णपणे योग्यरित्या भरलेला आहे. यानंतर तुमचा फॉर्म बजाज फायनान्स ऑफिस मध्ये तपासला जाईल व तुम्हाला बजाज फायनान्स ची अधिकारी संपर्क करतील. तुम्ही त्यांना तुमची तपशील दिल्यानंतर ते तुमचे कर्जाची रक्कम 24 तासांमध्ये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा करतील.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड /ड्रायव्हिंग लायसन /मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • जॉब ओळखपत्र
  • तीन महिन्याची बँक स्टेटमेंट

या लोन साठी किती असणार व्याजदर :

वैयक्तिक कर्जावर 13 टक्के इतके व्याजदर लागू आहे.

Leave a Comment