Pik Vima Bharpei: पिकविम्याचे शेतकऱ्याला पैसे आणखीन किती भेटणार? रब्बीचा पिक विमा हा शेतकऱ्यांना नेमका झाला किती मंजूर झाला?
Pik Vima Bharpei: मागील हंगामामधील खरीप व रब्बी या हंगामामधील पिक विमा भरपाईची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. व गेल्या खरिपामध्ये विक्रमी 7 हजार 396 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झालेली होती .खरीप हंगामामधील एकूण मंजूर भरपाई पैकी तब्बल 5261 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. व 2135 कोटी रुपये शेतकऱ्यांना हे … Read more