महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार 42 हजार रुपये! कसे, ते पहा सविस्तर माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की केंद्र सरकार व राज्य सरकार हे आपल्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असतात. अशाच प्रकारे आता एक योजना राबवण्यात आलेली आहे. त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 42 हजार रुपये भेटण्याचे आदेश दिलेले आहेत. त

र या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी इच्छुक आहेत. व कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जाणून घ्यावी.

तर या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान योजना आहे. सरकार या योजनेच्या संबंधित शेतकऱ्यांना आणखीन एक प्रकारे लाभ देणार आहे. यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना लागू केलेली आहे.

तर या योजनेमध्ये पीएम किसान योजनेशी संबंधित असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा भेटणार आहे. तर ही योजना निवृत्त अशा शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे. या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये हे दिले जात असतात.

हे पण वाचा, महाराष्ट्रामध्ये उन्हाचा चटका फार वाढला; कमाल तापमानामध्ये झाली मोठी वाढ!

आणि आता ही योजना लागू झाल्यानंतर सरकारी सेवाभावी शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला 3 हजार रुपये म्हणून पेन्शन भेटणार आहे. आणि जे वार्षिक 36 हजार रुपये असेल, अशा 2 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला एकूण 42 हजार रुपये एवढे पैसे पाठवले जातील.

अशा या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केलेले शेतकरी या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात. आणि 60 वर्षावरील जे शेतकरी आहेत, असे या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत समाविष्ट केलेले आहेत.

ही शेतकरी पेन्शन मिळवण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही सरकारने 18 वर्षे एवढी ठेवलेली आहे. व किसान मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 20 वर्षासाठी केलेली गुंतवणूक ही आवश्यक आहे.

आणि 18 वर्षावरील शेतकऱ्यांना दर महिन्याला 55 रुपये जमा करावे लागतील, 30 वर्षापेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांना या दर महिन्याला 110 रुपये जमा करावा लागतील. व तुमचे वय हे 40 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जर असल्यास, तुम्हाला दर महिन्याला 200 रुपये जमा करावा लागतील.Agriculture News:

तर, या योजनेसाठी कोणती शेतकरी अर्ज करू शकतात ?

  • जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची संबंधित आहेत, असेच शेतकरी या किसान मानधन योजनेसाठी अर्ज हा करू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे, असे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • या प्रधानमंत्री मानधन योजनेसाठी चा अर्ज करण्यासाठी कोणत्याही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कागदपत्रांची गरज ही लागत नाही.

तर अशाप्रकारे तुम्ही या प्रधानमंत्री मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. आणि यामध्ये जे शेतकरी अर्ज करू शकतात, त्या शेतकऱ्यांना काय नियम व अटी आहेत? याची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे.

अशाच, योजनेच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार 42 हजार रुपये! कसे, ते पहा सविस्तर माहिती.”

Leave a Comment