शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक कर्ज या तारखेला जमा होणार, यादी इथे तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Loan | यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शासनाच्या माध्यमातून पीक कर्ज वाटप एक एप्रिल 2024 पासून सुरू झालेले आहे खरीप वाटपासाठी पीक कर्ज 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात येणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यामधील मध्यवर्ती सहकार बँकेने पीक कर्जाचे वाटप सुरू केलेले आहे यासाठी पुणे जिल्ह्यामधील पीक कर्ज उतरण्यास एकूण उद्दिष्टेच्या 80 टक्के झालेले आहे. Agriculture Loan

या शेतकऱ्यांचे सुद्धा कर्जावरील सर्व व्याज माफ हणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या यादी पहा

यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप होणार आहे यासाठी 1. 89 अब्ज रूपांची कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने ठेवलेल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना त्या कर्जाचा लाभ होणारा असून या पीक कर्जाचा आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख 45 हजार 319 शेतकरी लाभ घेतलेला आहे यावर्षीसाठी खरीप हंगामामध्ये पीक कर्ज वाटप एक एप्रिल 2024 पासून सुरू झालेल्या खरीपासाठी पीक कर्ज 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. Agriculture Loan

या शेतकऱ्यांचे सुद्धा कर्जावरील सर्व व्याज माफ हणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या यादी पहा

Leave a Comment