agriculture loan: राज्य सरकारची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज होणार माफ!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agriculture loan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी ही लवकरात लवकर देण्यात यावी यामुळे अन्य मागण्यांसाठी शेतकरी हे सध्या नवी दिल्ली या ठिकाणी आंदोलन करत आहेत. पण, आता अशातच झारखंडच्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीचा प्रस्ताव हा लवकरात लवकर तयार करण्यात यावा.

त्यानुसार लवकरच या विधानसभेमध्ये सादर होणाऱ्या 2024 व 25 यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे माफ करण्याची घोषणा आता सरकार करून केली जाणार आहे. यामुळे झारखंड मधील शेतकऱ्यांना याचा खूपच मोठा दिलासा हा भेटणार आहे.agriculture loan:

500 कोटी रुपयांच्या निधीची गरज !

या वर्षी झारखंड मधील विधानसभा निवडणूक ही होणार आहे. यामुळे लोकसभा निवडणूक देखील होत असून, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता खूपच मोठा दिलासा देण्यासाठी राज्यातील चंपई सोरेन या सरकारने शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीची योजना ही राबवली जात असल्याचे सांगितले आहे.

म्हणून, झारखंड मधील शेतकऱ्यांचे हे 2 लाख रुपयांचे कर्ज आता माफ करण्याची या झारखंड सरकारला जवळपास 500 कोटी रुपयांच्या निधीची गरज ही असणार आहे. या निधीची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तयार करण्यात येणार आहे.

हे पण वाचा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार 42 हजार रुपये! कसे, ते पहा सविस्तर माहिती.

महाराष्ट्र, कर्नाटकाप्रमाणेच या झारखंड राज्यात देखील या दुष्काळी स्थिती ही घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे दुष्काळाने ओळखणाऱ्या व राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे खूपच मोठा फायदा भेटणार आहे.

या कर्जमाफी योजनेला व्यापक प्रकारचे स्वरूप !

यामध्ये झारखंड राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जे ही माफ केले जात असणार आहे. त्यानुसार 2021 पासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील 4 लाख 72 हजार 117 शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री कृषी कर्ज माफी योजनेअंतर्गत कर्ज हे माफ करण्यात आलेले आहे.

यामध्ये सध्या स्थितीत या योजनेअंतर्गत 4 लाख 59 हजार 412 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी प्रक्रिया ही सुरू आहे. यामध्ये आता झारखंड सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यासाठी 2 लाख पर्यंतची मर्यादा ही वाढवलेली आहे. की ज्याचा लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा भेटणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत असलेल्या झारखंड सरकारने शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीसाठीच्या हालचाल आता सुरू केल्याने शेतकरी हे चकचकीत झाले आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या या राज्य सरकारला समजत नसल्याचे यामध्ये दिसून आले आहे. व केंद्र सरकारच्या केंद्रीय पथकाने दुष्काळी पाहणीचा दौरा करून हा जवळपास 2 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे. व अजूनही या शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत भेटणार?

याबाबत कोणतीही माहिती समोर अजून आलेली नाही. इतकेच काय तर, या राज्य सरकारकडून कसल्या प्रकारे केंद्र सरकारकडे याबाबतचे कोणतेही बोलणे केलेले नाही. यामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसल्याचे दिसून येत आहे.

अशा माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “agriculture loan: राज्य सरकारची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज होणार माफ!”

Leave a Comment