Agriculture Budget 2024 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज झालेल्या अर्थसंकल्पनामध्ये शेती क्षेत्रासाठी केंद्रातील सरकारने मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. लोकसभे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मोदी सरकारचा हा तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पनामध्ये शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते. Agriculture Budget 2024
या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये यादी तुमचे नाव आहे का पहा
या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये यादी तुमचे नाव आहे का पहा
या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये यादी तुमचे नाव आहे का पहा
या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये यादी तुमचे नाव आहे का पहा
तसेच या अर्थसंकल्पनामध्ये शेतकऱ्यांसाठी इतर घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केलेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादनाता क्षमता वाढवण्याला प्रधान्य देण्यात येणार आहे.
याच्यासाठी १.५२ लाख कोटींची कृषी क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. सोयाबीन सूर्यफूल बियांची साठवण वाढवण्यात भर देण्यात येणार आहे. तसेच 32 फळ आणि 109 भाज्यांसाठी जाती व्यतिरिक्त करण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. बाळ आणि तेलबियांचे उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर सरकार भर देणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.