मोठी बातमी! ई- पिक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपये जमा होणार, तुम्हाला मिळणार का पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural compensation : शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, पूर परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक समस्या मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. याच नुकसान भरपाई पोटी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान व भरपाई दिली जाते. Agricultural compensation

या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसान भरपाई यादी मध्ये तुमचे नाव तपासा

खरे तर गेल्यावर्षी बाबत बोलायचं झाल्यास खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. कारण, सुरुवातीला अपेक्षित असा पाऊस झाला नाही पेरणी ही उशिरा झाली. त्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढले नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना बाजारामध्ये अपेक्षित असाही दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसान भरपाई यादी मध्ये तुमचे नाव तपासा

यात शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे. मात्र, ही मदत शेतकऱ्यांना देताना ज्या शेतकऱ्यांनी आपली ई- पिक पाहणी नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या बँक खातेही आधार सिडींग असावे अशी अट घालण्यात आलेली आहे.

या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसान भरपाई यादी मध्ये तुमचे नाव तपासा

शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच जाहीर करण्यात येणार

शासन अंतर्गत देणारी ही मुदत लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हानिहाय याद्या तयार असून लवकरच ही मदत शेतकऱ्यांना दिली जाईल अशी माहिती कृषी विभागातून दिलेली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस दरात प्रचंड घसरण झालेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प जाहीर करत असताना शेतकऱ्यांचे खात्यावरती प्रति हेक्टर 5000 रुपये मदत जमा होणार अशी माहिती दिली होती. त्यानुसार किमान एक हजार रुपये तर 2 हेक्टर च्या मर्यादित जास्तीत जास्त हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसान भरपाई यादी मध्ये तुमचे नाव तपासा

शासन निर्णय जाहीर

राज्य सरकार अंतर्गत देण्यात येणारा लाभाबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण 4,194 कोटी रुपये 67 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. यातील 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुम्हाला शासनांतर्गत देण्यात येणारा हा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी ई- ही पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. ई- पिकं पाहणी आपली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment