मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aditi Tatkre : मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही लागू झालेली दोन महिने होवून गेले आहे. पण, या योजनेचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना अजून भेटलेले नाही. यासाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे कधीपर्यंत जमा होतील? यावर मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती सांगितलेली आहे.

पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अंमलात आणलेली असून, या योजनेसाठी कोट्यावधी महिला पात्र ठरलेल्या आहेत. व या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यावरती प्रत्येकी 1500 रुपये हे दिले जात आहेत. यामध्ये काही महिलांना या योजनेचा लाभ हा मिळालेला आहे. आणि या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये हे केव्हा जमा होतील? या संदर्भातील महत्त्वाची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.Aditi Tatkare : 

पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

आदिती तटकरे या काय म्हणाल्या?

महाराष्ट्र राज्य सरकारने अंमलात आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अजून विस्तारित जाणार आहे का? असा प्रश्न आदिती तटकरे यांनी विचारलेला आहे. व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज हे प्राप्त झालेले आहे.

पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

जुलै महिन्यामध्ये 1 कोटी 7 लाख अर्ज करणाऱ्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. व तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूर जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमामधुन लाभ वितरित केलेला आहे. अशा प्रकारची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मुदत कधीपर्यंत राहणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या मदती तब्बल बोलताना आदिती तटकरे या म्हणाल्या आहे की, पहिल्या टप्प्यामधील मुदत ही 1 जुलै ते 1 ऑगस्ट होती. व या कालावधीमध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले आहेत, त्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचा लाभ हा मिळालेला आहे. तर काही महिलांना लाभ हा अजून मिळालेला नाही. व या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अर्ज प्राप्त होत आहेत. व ज्या पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये मिळाला आहे, त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ देखील आम्ही लवकरच वितरित करणार आहोत.

पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेले आहेत. अशा महिलांना देखील या लाभाची सुरुवात या महिन्यांमध्ये होईल. व तसेच सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे, तो लाभ पात्र महिलांना आता वितरित करण्यात येईल, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी आपल्या माध्यमांशी बोलताना दिलेली आहे.

1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….”

Leave a Comment