आता एका क्लिकवर करा तुमचे आधार कार्ड अपडेट..! तेही फ्री मध्ये सरकारने वाढवली डेडलाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Card Update : या आधी सरकारने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 मार्च 2024 ही मुदत निश्चित केली होती. परंतु आता ही मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे, आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 जून 2024 पर्यंत नागरिकांना आधार कार्डमोफत अपडेट करण्यात येणार आहे.

आधार कार्ड एक महत्वपूर्ण बनले आहे त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक झाले आहे. तुम्ही जर आधार कार्ड अपडेट नाही केले तर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचणी येऊ शकते. जसे की जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट केल्यामुळे तुमचे बँक खाते बंद पडू शकते किंवा इतर ठिकाणी तुम्ही तुमच्या आधार कार्ड दिली असेल व ते तुम्ही अद्यापही आधार कार्ड अपडेट केले नाही तर अनेक ठिकाणी तुम्हाला अडचण येणार आहे.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठीची मदत सरकारने आता 14 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मोफत सेवा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. या मुदतवाढीच्या कोट्यावधी नागरिकांना फायदा मिळणार आहे नागरिकांना आपले डॉक्युमेंट अपडेट करण्याची पूर्ण संधी सरकार मिळवून देत आहे. व यासाठी यु आयडीएआयने हा निर्णय घेतला आहे.

आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकाला दिलेल्या बारा आकड्याचा एकमेव द्वितीय आर्थिक युनिक आयडी नंबर आहे. याद्वारे भारतीय नागरिकाची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफी ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये तर एखाद्या व्यक्तीची ओळख ऑनलाईन असेल तर ती इतर कोणत्याही व्यक्तीशी जुळत नाही तोच व्यक्ती त्या ठिकाणी ओळखला जातो. यामुळे आता बनावट प्रस्थापित करण्यास पायबंद घातला जात आहे. या कारणामुळे आधार कार्ड एक महत्त्वाची डॉक्युमेंट बनली आहे. ज्या व्यक्तीच्या आधार कार्ड हे दहा वर्षांपूर्वी जाहीर झाला आहे अशा व्यक्तीकडून आता आधार कार्ड अपडेट करून घ्यायचा आहे व पुन्हा ओळख आणि पत्त्याचा पुरावा मागितला आहे.

ज्या करणारे जर कोणत्या नागरिक इतर ठिकाणी रहिवासी झाली असेल तर त्यांनी तो त्यांचा नवीन पत्ता सुधारित करून घ्यावी. तू आणि काही बदल झाले असतील तर तो बदल त्यांनी अपडेट करून घ्यावे यासाठी सरकारने 14 जून पर्यंत आधार अपडेट करण्याची मदत वाढवली आहे.

मोबाईल मधून करा आधार कार्ड अपडेट :

सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा.

आधार कार्ड ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

त्यानंतर तुम्ही आधार नंबर आणि ओटीपी च्या साह्याने लॉगिन करावा. व योग्य ती माहिती तेथे भरल्यानंतर तुम्हाला मागितलेले डॉक्युमेंट अपलोड करावे व त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

ऑफलाइन आधार कार्ड अपडेट :

जर तुम्हाला ऑफलाइन प्रकारे आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे आधार केंद्र मध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकतात.

हे पण वाचा: पॅन कार्डवरील तुमचे नाव कसे बदलायचे किंवा दुरुस्त करायचे? पहा ऑनलाईन/ऑफलाइन पद्धत

Leave a Comment